Mumbai Communities
Sunday, April 5, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
@mybmcWardC @mybmc Not clean last 2month and rate are coming to our office and home so take action immediately 36/40 Bhanushali Bdlg C.P Tank Road Mumbai-4 near Gulalwadi Circle
@mybmc कृपया तात्काळ लक्ष द्या मानसरोवर बिल्डिंग iit मार्केट पवई येथे रस्त्याच्या कडेला कचरा व मलबा टाकण्यात आला आहे. यामुळे अस्वच्छता पसरत आहे आणि पादचाऱ्यांना त्रास होत आहे. कृपया त्वरित साफसफाई करून योग्य ती कारवाई करावी. @mybmcWardS @mumbaimatterz #Mumbai #BMC #CleanMumbai
@mybmc @mybmcWardS @mybmcWardT @mybmc @CMOMaharashtra @Dev_Fadnavis सूर्यनगर न २,जय हिंद माता चॉल,क्रांति मैदान,विक्रोली (प),मुंबई ४०००८३. आज शाम को हिंदू नववर्ष के शुभ अवसर पर यहां कार्यक्रम रखा है यदि दोपहर तक साफ हो जाता तो पड़ी कृपा होती ।
@akshaykumar, I m sure if u visit #Wadala truck terminus which has elite @Lodha NCP complex, u wl resign as an ambassador! @CaptTamilSelvan & @MPLodha ji trying their best to keep it filthy & full of dust . @mybmcWardFN is full of shameless officers. @mybmc @VishalBhargava5
Location- In front of Malik park Building Chirag Nagar Ghatkopar west .There is so much garbage gathered i request you to send SWM team to resolve this as soon as possible @mybmc @mybmcWardN @CMOMaharashtra @TawdeRitu
@mybmcWardA हे पहा मनपा ए विभागाचे घन कचरा विभागाचे काम आझाद मैदानातील अस्वच्छता मनपा आयुक्त यांनी व महापौर यांनी दाखल घ्यावे व काही अजून माणसे आझाद मैदानात नेमावे विनंती.
@mybmc @mybmcWardE @CMOMaharashtra @TawdeRitu मदनपुरा येथील Aqsa Manzil, B Block, House Galli येथे मोठ्या प्रमाणात कचरा साचल्यामुळे गटार तुंबले आहे. त्यामुळे घाण पाणी ग्राउंड फ्लोअरवरील घरांमध्ये येत आहे. कृपया तात्काळ स्वच्छता करून समस्या सोडवावी. 🙏
जमशेद बंदर सुंदर नगरी कोलाबा मुंबई -५ sea side area समुद्र के किनारे बीएमसी द्वारा लगाए गए 10 कर्मचारी साफ सफाई के लिए रखा गया है कोई सफाई नहीं है यहां सफाई के लिए कोई नहीं आता स्वच्छता ही सुंदरता है @TawdeRitu @mybmc @mybmcWardA @Bhushangagrani @SwachhataIndia
@mybmc स्वच्छता मोहीम राबवली तर लोकांना रोगराई मुक्त राहता येईल डेब्रिज टाकणार्या कारवाई करावी कृपया लक्ष द्यावे आम्ही ही टॅक्स देतो Ritu ताई लक्ष देवून कारवाईकारवाईअशीविनंती @mybmcWardMW @mybmcWardMW @mybmcWardS @mybmcWardT @mumbaimayor @CMOMaharashtra
@mybmc वाले सामन्या लोकांना न्याय देणार आहे का नाही जशी तुम्ही रिच सोसायटी मध्ये लक्ष देता तसे सामन्य लोकांनाही न्याय द्यावा चेंबूर वाशी नाका kukreja कंपाऊंड nagababa नगर फेस 1 तत्काळ साफ करून घ्यावे सरकारने @mybmcWardMW @mybmcWardS @mybmcWardT @mumbaimayor @CMOMaharashtra