Ward P SOUTH
Mumbai Municipal Corporation
9 Prabhags · 0/9 mapped
कधी कारवाई करणार @mybmcWardPS @mybmc ? अजुन किती दिवस हे अतिक्रमण???? New gatam nagar mahda coloney ward number 139
मुंबईत ऑनलाइन zepto aap प्लॅटफॉर्मवर धूम्रपानासाठी वापरल्या जाणाऱ्या Pre-Rolled Cones ची विक्री सुरू आहे. तरुणांवर वाईट परिणाम होऊ शकतो.हे कसे सुरू आहे मान्यता कोणी दिली ? शासनाने तात्काळ दखल घ्यावी. ८९२८८६८९६४ @mybmcWardPS @Dev_Fadnavis @mieknathshinde @MoHFW_INDIA @WHO @Zepto
मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारे ऐकले होते पण तिथेसुद्धा भाषिक अतिक्रमण करणार सरकार हि उपमा शासनाला द्यावी लागेल, आधी मारू घाटकोपर आणि आता स्मशानभूमीतूच्या पावतीवर राज्यभाषा, स्थानिक भाषा मराठीला डावलत गुजराती, हा यांचा मराठी द्वेषच म्हणावा लागेल.
कधी कारवाई करणार @mybmcWardPS @mybmc ? अजुन किती दिवस हे अतिक्रमण????
दिवस ५ वा वारंवार तक्रार करून दखल घेऊन सुद्धा @mybmcWardPS वॉर्ड कारवाई करत नाही पक्के झोपडे करून जागे हडपण्याच्या चक्कर मध्ये आहेत पत्ता:अरे कॉलनी युनिट 8 नित्यानंद नगर अपॉसिटी ऑबरायटॉव्हर स्लम येऱ्या गोरेगाव पूर्व @CMOMaharashtra @mieknathshinde @CPMumbaiPolice @mybmc
Without rainy season daily water logging near Unit No. 19 under the tunnel, Aarey Colony road, Mumbai. Drainage completely blocked for many days. Residents facing health risks. If not resolved immediately, situation may worsen. Urgent action needed.@mybmc @bbcnewsmarathi
Footpath has been encroached and turned into a parking spot in front of Hub Mall, Goregaon East. @mybmc @mybmcWardPS
Maharashtra Washing Centre Situated At Vijay Industrial Estate Next To Open Your Soda Bottle Lounge Bar & Hyundai Showroom Asha Palace Ram Nagar New Link Road Malad West, Mumbai. The Said Washing Centre Without Following Norms and Relevant Document Running Wit Blessing...
@mybmc @mybmcWardPS मा. Municipal Corporation of Greater Mumbai, माझे घर Goregaon East C Ward, रूम नं.148 येथे आहे. समोरील घरमालक श्री. मौर्य यांनी 1 खोलीचे 2 करून अंदाजे 6-7 खोल्या अनधिकृतपणे तयार केल्या आहेत. कृपया तात्काळ पाहणी करून कारवाई करावी.🙏🏻
@CPMumbaiPolice @gallinews @mumbaimatterz @MumbaiPolice @timesofindia @mybmc @mybmcWardME @RoadsOfMumbai @MTPHereToHelp @mybmcWardPS @mumbaitraffic @mipaltan Take action illegal parking New Gautam nagar pl lokhande marg Opp laxmi bar near raza marriage hall underflyoverGovandi43