@mybmc कृपया तात्काळ लक्ष द्या मानसरोवर बिल्डिंग iit मार्केट पवई येथे रस्त्याच्या कडेला कचरा व मलबा टाकण्यात आला आहे. यामुळे अस्वच्छता पसरत आहे आणि पादचाऱ्यांना त्रास होत आहे. कृपया त्वरित साफसफाई करून योग्य ती कारवाई करावी. @mybmcWardS @mumbaimatterz #Mumbai #BMC #CleanMumbai