@mybmcWardA हे पहा मनपा ए विभागाचे घन कचरा विभागाचे काम आझाद मैदानातील अस्वच्छता मनपा आयुक्त यांनी व महापौर यांनी दाखल घ्यावे व काही अजून माणसे आझाद मैदानात नेमावे विनंती.