@mybmc वाले सामन्या लोकांना न्याय देणार आहे का नाही जशी तुम्ही रिच सोसायटी मध्ये लक्ष देता तसे सामन्य लोकांनाही न्याय द्यावा चेंबूर वाशी नाका kukreja कंपाऊंड nagababa नगर फेस 1 तत्काळ साफ करून घ्यावे सरकारने @mybmcWardMW @mybmcWardS @mybmcWardT @mumbaimayor @CMOMaharashtra