Mumbai Communities
Sunday, April 5, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
@mybmcWardFN एफ नॉर्थ वॉर्ड अंतर्गत वडाळा (पूर्व) येथील इन्दिरा नगर, सॉल्ट पॅन रोड येथील इस्माईल चिकन शॉप परवान्याशिवाय सुरू आहे, ज्यामुळे जनतेची गैरसोय होत आहे आणि रोगराई पसरत आहे. तक्रारी असूनही, कोणतीही कारवाई केली जात नाही. ।
@mybmc @mybmcWardRC This is foreign breed dog known as Labrador Retriever.. this is somebody's pet dog who was adopted and now they have left him on road unresponsibly & is roaming freely without chain... what if he bites somebody? Near ajmera global school, yoginagar, Borivali W
फ्लाईओवर सोसायटी गोरेगांव ईस्ट या ठिकानी भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढलाय लहान मुलांच्या मागे लागून चावण्याचा प्रयत्न करताहेत @mybmc @mybmcWardPS यावर बारीकीने लक्ष देऊन कारवाई करावी धन्यवाद 🙏 कारण येथे छोट्या मुलांची शाळा पण आहे आणि पालकांमध्ये भीती.
These vultures or eagles don’t know who they are but they are being feed by someone , this can be dangerous for pedistrains , bike riders & car , truck drivers . You can this everyday at 1-2pm at CG road Chembur camp . @mybmc @MumbaiPolice .
उघडी गटारे ही मुंबईसारख्या शहरात मृत्यूचा सापळा ठरू शकतात आणि याकडे दुर्लक्ष करणे हा गंभीर निष्काळजीपणा आहे. रस्त्यावरील खड्डे किंवा उघड्या मॅनहोल्समुळे होणाऱ्या अपघातांना महापालिका जबाबदार असेल. त्यामुळे प्रशासन दुर्लक्ष करत आहे.. @RajThackeray @CMOMaharashtra @mybmc @PMOIndia
तुम्ही हे धोकादायक बॅनर कधी काढणार आहात? @AmeyGhole तुम्ही वचन दिले होते की तुम्ही ते कराल, पण पण आजही ते धोक्याचे आहे. खरंच तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हते. आम्हाला खूप आशा होत्या. बॅनरबाजी टाळा, बदल घडवून आणा. #IllegalBanner 📌 Tilak Bridge, Dadar TT end. cc
@mybmc @mybmcWardD Street dogs have created havoc in our building. This is threat for all the residents of building Plz take necessary actions Location: 105 mukund mansion, v p road, Mumbai 4
Cmplnt sbmitted to BMC C Ward and 4wrd to BP DeptReturn cmplnt given to Ast Engineer on 23/02/2026 Emails also forwarded by AMC DMC & @CMOMaharashtra Still no action on @SBUT_Mumbai site Null Bzr SVP Rd Public safety at risk Urgnt action needed @mybmc @mybmcWardC @MumbaiPolice
@mybmc @mybmcWardA सेंट जॉर्ज हॉस्पिटल गल्ली मध्ये असलेल्या खाऊंगाल्ली मधील अनेक स्टॉल्स मध्ये अनधिकृत पणे उघड्या वर अन्न पदार्थ शिजवून बनवून विकले जातं आहे. तसेच ते बनवण्यासाठी अनधिकृत पणे गॅस सिलेंडर आणि शेगड्यांचा वापर केला जातं आहे. इथे एखादी दुर्घटना होण्याची शक्यता
नारायण जाधव चाळ, ज्ञानेश्वर नगर, रावळ पाडा, दहिसर (पूर्व) येथे गटारावरील चेंबरचे झाकण तुटलेले असून अपघाताचा धोका आहे. कृपया @mybmc यांनी तात्काळ दुरुस्ती करावी.@TawdeRitu @Namdevraojadhav #BMC #DahisarEast #PublicSafety #Mumbai