फ्लाईओवर सोसायटी गोरेगांव ईस्ट या ठिकानी भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढलाय लहान मुलांच्या मागे लागून चावण्याचा प्रयत्न करताहेत @mybmc @mybmcWardPS यावर बारीकीने लक्ष देऊन कारवाई करावी धन्यवाद 🙏 कारण येथे छोट्या मुलांची शाळा पण आहे आणि पालकांमध्ये भीती.
1 reply
@Journo_Aleem @mybmc सदर बाब आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. कृपया आमच्या या संकेत स्थळाला भेट द्या व आपली तक्रार नोंदवा.