तुम्ही हे धोकादायक बॅनर कधी काढणार आहात? @AmeyGhole तुम्ही वचन दिले होते की तुम्ही ते कराल, पण पण आजही ते धोक्याचे आहे. खरंच तुमच्याकडून हे अपेक्षित नव्हते. आम्हाला खूप आशा होत्या. बॅनरबाजी टाळा, बदल घडवून आणा. #IllegalBanner 📌 Tilak Bridge, Dadar TT end. cc
1 reply
@mumbaimatterz @AmeyGhole @MNCDFbombay आम्हाला माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आमच्या विभागाला तक्रारीचे निवारण करण्यासाठी विनंती केली आहे.