@mybmc @mybmcWardA सेंट जॉर्ज हॉस्पिटल गल्ली मध्ये असलेल्या खाऊंगाल्ली मधील अनेक स्टॉल्स मध्ये अनधिकृत पणे उघड्या वर अन्न पदार्थ शिजवून बनवून विकले जातं आहे. तसेच ते बनवण्यासाठी अनधिकृत पणे गॅस सिलेंडर आणि शेगड्यांचा वापर केला जातं आहे. इथे एखादी दुर्घटना होण्याची शक्यता
1 reply
@Pradips19476557 @mybmc आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.