Mumbai Communities
Friday, March 13, 2026 · 27 Wards · 1890 dispatches
@CMOMaharashtra @mybmc @mybmcWardD @MPLodha रेस कोर्स गेट नंबर सातच्या समोर आयकर विभागाच्या समोर भीम गर्जना प्रतिष्ठान इथे पुन्हा पुन्हा गटार तुंबून सांडपाणी रोड वरती येत आहे नागरिकांना भरपूर त्याचा त्रास होत आहे कृपा करून संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे दुर्गंधी व डास होण्याची
Dear @mybmc,@mybmcWardN Serious sanitation issue at internal road opposite Machhiwali, Vikhroli Village, Mumbai. Stray cats are defecating daily causing foul smell & health concerns. Staff collect garbage but don’t clean the road. Kindly take immediate action & daily cleaning.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'सी' विभागाच्या वतीने स. खा. पाटील उद्यान येथे आज शिक्षण विभागातर्फे 'माझी मुंबई' या संकल्पनेवर आधारित माननीय महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा संपन्न झाली. (१/२)
जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार, आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘माझी मुंबई’ या संकल्पनेवर आधारित माननीय महापौर आयोजित बाल चित्रकला स्पर्धा सन २०२५–२६ उत्साहात संपन्न झाली.
वार्ड नं २९ में वडार समाज हनुमान मंदिर, आकुर्ली रोड , हनुमान नगर कांदिवली पूर्व में रोड पे खुले आम चिकन बेचा जा रहा है और @mybmc अपने आप का पीठ थपथपा रही है कि हम मुंबई को हॉकर्स फ्री करेंगे कृपया ध्यान दीजिए @mybmcWardRS @TawdeRitu @BhatkhalkarA @PiyushGoyal @NiteshNRane
श्री विठ्ठल रुक्मिणी नगर, सरोजिनी नायडू रोड येथे सध्या डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांना आरोग्याच्या समस्या व त्रास सहन करावा लागत आहे. तरी महानगरपालिकेने तात्काळ फॉगिंग कार्यवाही करून आवश्यक ती उपाययोजना करावी, ही नम्र विनंती.@mybmcWardRS
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या 'बी' विभागाच्या वतीने सिताराम मिल शेनॉय मैदान येथे आज शिक्षण विभागातर्फे 'माझी मुंबई' या संकल्पनेवर आधारित माननीय महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा संपन्न झाली. (१/२)
किर्वे हेअर कटिंग सलून, कन्नमवार नगर २, विक्रोळी पूर्व समोरच्या पदपथावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे. सिमेंटच्या पिशव्या व इतर साहित्यामुळे नागरिकांना चालण्यास गंभीर अडचण होत आहे. पदपथ हा पादचाऱ्यांसाठी असतो, गोदामासाठी नाही. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करावी.
@MyBMC @MyBMCWardD Belassis Flyover has marked-off lane. Bollards block vehicles & on footpath there’s ~3 ft wall, so pedestrians can’t access (without climbing). If it isn't to board/alight & no pedestrian access, what is use of this space? @MTPHereToHelp @MumbaiPolice
Reminder 3 @mybmc @mybmcWardFN @AmeyGhole @mid_day @HTMumbai @TOIMumbai