@MSEDCL भांडुप पश्चिम खिंडीपाडा राजाराम वाडी जवळ सृष्टी इमारतीच्या कामामुळे अवजड वाहनांच्या धक्क्याने विजेचा खांब पडण्याच्या अवस्थेत आहे. तात्काळ दुरुस्ती करून दिवा सुरू करावा व संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी. @mybmcWardS @mybmc #streetlight #human #SafetyFirst