दादर मुं २८ आगर बाजार बसस्टॉप च्या बाजूला असले अधिकृत धंदा त्याच्या निर्माण होणाऱ्या धुरांवरमुळे बस स्टॉप वरील नागरिकांना व रहिवाशांना त्रास होतो या वरती कडक कारवाई करावी @mybmcWardGN @mybmc @CPMumbaiPolice @MumbaiPolice