Mumbai Communities
Tuesday, April 7, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
जय महाराष्ट्र सदर फोटो अण्णाभाऊ साठे नगर येथील आहे नवयुक भारतीय संस्था अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या सुलभ शौचालयचे ड्रेनेज गेल्या काही दिवसांन पासून खराब झाले असून सर्व सांडपाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरली आहे आहे तरी आपण लवकरात लवकर लक्ष द्यावे @mybmc @mybmcWardMW @mybmcWardME
जेरबाई वाडिया रोड, भोईवाडा इथिल श्री बाळाजी गृहनिर्माण संस्थाच्या बाहेरील दृश्य, पाण्याच्या पाइपलाइन फुटी मुळे लाखो लिटर पाणी वाया जात आहे. कृपया तातडीने कारवाई करावी @mybmc @mybmcWardFS @mayor_mumbai
@mybmc Aarey underpass flooded without rain for many days and no one cares! As usual waiting for someone to die before doing anything about it. That’s how BMC operates.
@CMOMaharashtra @mieknathshinde @ShelarAshish @VarshaEGaikwad @potnis_sanjay @mybmc @mybmcWardHE H/इस्ट 89 वॉर्ड वाकोला गावदेवी ते लसूवाडी संपूर्ण गटार भरून वाहत आहेत शाळेतीलमुलंअसल्या गहाण पाण्यातून रोज जातात तरी ही H/ईस्ट वॉर्ड काहीच कारवाई करत नाही किती तरी तक्रारी झाल्यात
Dear @mybmc @mybmcWardE The drainage/gutter in our alley is completely overflowing, causing severe waterlogging and an unbearable stench. It is very difficult to walk and poses a massive health and hygiene risk for the residents. Requesting immediate clearing and cleaning
@CMOMaharashtra @mybmc @mybmcWardD @MPLodha रेस कोर्स गेट नंबर सातच्या समोर आयकर विभागाच्या समोर भीम गर्जना प्रतिष्ठान इथे पुन्हा पुन्हा गटार तुंबून सांडपाणी रोड वरती येत आहे नागरिकांना भरपूर त्याचा त्रास होत आहे कृपा करून संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे दुर्गंधी व डास होण्याची
#WaterWastage Hanuman nagar ward no 123 Fix it asap
@mybmc @mybmcWardRS , after 7 days of water leakage complaint,no action taken till today at Irani wadi road no 4, Kandivali West Mumbai 400067.
@mybmcWardPS @mybmc Water pipe broken by your International Contractor near Goregaon E subway , opp SMP Express. रस्ते असेच अर्धवट टाकुन द्या व पिण्याचे पाईप तोडा. नागरिकांच्या अनेक समस्या चालु आहेत तुम्ही टाकलेल्या अर्धवट रस्त्यांच्या कामामुळे @CMOMaharashtra @mumbaimayor
@mybmc @mybmcWardL @VarshaEGaikwad I emailed on 20 Feb 2026 and sent a reminder on 26 Feb 2026 regarding continuous water supply issues (Con No LX@0393031) From 6 months I am facing irregular supply & low pressure despite having a legal connection & paid bills. No response yet.