जय महाराष्ट्र सदर फोटो अण्णाभाऊ साठे नगर येथील आहे नवयुक भारतीय संस्था अंतर्गत चालवल्या जाणाऱ्या सुलभ शौचालयचे ड्रेनेज गेल्या काही दिवसांन पासून खराब झाले असून सर्व सांडपाणी रस्त्यावर येऊन दुर्गंधी पसरली आहे आहे तरी आपण लवकरात लवकर लक्ष द्यावे @mybmc @mybmcWardMW @mybmcWardME