@CMOMaharashtra @mieknathshinde @ShelarAshish @VarshaEGaikwad @potnis_sanjay @mybmc @mybmcWardHE H/इस्ट 89 वॉर्ड वाकोला गावदेवी ते लसूवाडी संपूर्ण गटार भरून वाहत आहेत शाळेतीलमुलंअसल्या गहाण पाण्यातून रोज जातात तरी ही H/ईस्ट वॉर्ड काहीच कारवाई करत नाही किती तरी तक्रारी झाल्यात