Mumbai Communities
Sunday, April 5, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
Unordered DMart truck parking is choking Station Road. This illegal congestion turns our commute into a nightmare. Clear the road! 🚫🚛 #TrafficChaos #MumbaiTraffic @mybmcWardKE @mybmc @MTPHereToHelp
मर्झबान रोड व फिरोझशहा मेहता रोड या ठिकाणी डबल पार्किंग होत असल्याने वाहतुकीस अडथळा होत असल्याने त्वरित कारवाह करण्यात यावी @mybmc @mybmcWardA @AddlCPSouthMum @CPMumbaiPolice @MumbaiPolice @MTPHereToHelp
Step into the Bandra Reclamation bus stand today and you’ll notice something unusual. Alongside the familiar red BEST buses, the space is now filled with rows of private cars. Parts of the bus stand are currently functioning as a pay-and-park facility, complete with EV...(1/3)
वाकोला फ्लाईओवर opp सांताक्रूझ पूर्व मेट्रो स्टेशन खाली सुरू असलेली बेकायदेशीर पार्किंग थांबवा! 🚫 अपघात होण्याआधी प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी. #IllegalParking #RoadSafety #MumbaiMetro @MTPHereToHelp @mybmc @mybmcWardHE @MumbaiPolice
बिल्डिंग नंबर २६ समोर टिळक नगर अमर महल अदानी लाईटबील ऑफिसच्या बाजूला zepto डिलीवरी कंपनीचं गोडाउन आहे त्या परिसरात त्या कंपनीच्या शेकडो वाहने रस्ता जाम करून अनाधिकृतरित्या उभ्या असतात त्याचा त्रास सहन करावा लागत आहे @CPMumbaiPolice @mybmc @mybmcWardMW @MTPHereToHelp
@MTPHereToHelp @mybmcwardKW the road on Veera Desai road has been dug up again. Traffic is bad. Anybody looking into this?
गणेश मूर्ति नगर डॉ होमी भाभा रोड कफ परेड मुंबई 5 यहां पर पुलिस बीट १ के सामने कंस्ट्रक्शन का मटेरियल रखा है और दूसरी तरफ बाइक पार्किंग है जिसके वजह से ट्रैफिक जाम होता है बच्चे स्कूल टाइम पर नहीं पहुंच पाते @MTPHereToHelp @mybmc @mybmcWardA @TawdeRitu @AddlCPSouthMum
@mybmc @mybmcWardFN एक वर्ष होऊन गेलं तरी अद्याप दुतर्फा बसची वाहतूक सुरू झाली नाही. सतत सपाआ व संबंधित विभाग प्रमुख यांचेशी संपर्क साधत आहे. तरी स्थानिक नागरिकांनी सह्या मोहीम अनेक पाठपुरावा अंती 12 वर्षानी त्या रोड वरील अतिक्रमण मुक्त झाले आहे सपाआ श्री नितीन शुल्का याची बदली.
@mybmc @mybmcWardN @MTPHereToHelp These abandoned vehicles have been sitting here for months, causing difficulties in cleaning the area and for residents by taking up parking spaces and creating an eyesore. This ongoing issue needs urgent attention please take action
@mybmcWardB @mybmc @ShelarAshish @Dev_Fadnavis एक साधा ट्राफिक सिगनल बंद पडला आहे तो दुरुस्ती करायला 4 महिने लागतात मग काय उपयोग आहे या महानगरपालिका अधिकाऱ्यांना ट्विटर अकाउंट देण्याचा. नागरिक रोज जीव मुठीत धरून रस्ता ओलांडत आहेत. फक्त स्वतःच्या वाहवा करणाऱ्या पोस्ट ट्विट करतात.