वाकोला फ्लाईओवर opp सांताक्रूझ पूर्व मेट्रो स्टेशन खाली सुरू असलेली बेकायदेशीर पार्किंग थांबवा! 🚫 अपघात होण्याआधी प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी. #IllegalParking #RoadSafety #MumbaiMetro @MTPHereToHelp @mybmc @mybmcWardHE @MumbaiPolice
1 reply
@Amitshah301198 @MTPHereToHelp @mybmc @mybmcWardHE @MumbaiPolice तुम्ही व्हिडिओ टाकत आहात बेकायदेशीर पार्किंग आहे आणि टेम्पो चालक-मालक संघटना आज आंदोलन करत आहेत की पोलीस त्यांना दंड मारतात नक्की पोलिसांनी काय करायचे