@mybmcWardB @mybmc @ShelarAshish @Dev_Fadnavis एक साधा ट्राफिक सिगनल बंद पडला आहे तो दुरुस्ती करायला 4 महिने लागतात मग काय उपयोग आहे या महानगरपालिका अधिकाऱ्यांना ट्विटर अकाउंट देण्याचा. नागरिक रोज जीव मुठीत धरून रस्ता ओलांडत आहेत. फक्त स्वतःच्या वाहवा करणाऱ्या पोस्ट ट्विट करतात.