Mumbai Communities
Sunday, April 5, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
The authorities will decide when you die not God! Utter shame!
Mumbai Govandi Tata Nagar @mybmc
Mumbai Govandi @mybmc
स्वातंत्र्यलढ्यातील थोर व्यक्तिमत्व आणि स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती भारतरत्न डॉ.राजेंद्र प्रसाद यांची आज पुण्यतिथी. साधी राहणी, उच्च विचारसरणी, असे धोरण राबवत देशसेवा करणाऱ्या डॉ.राजेंद्र प्रसाद यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #DrRajendraPrasad #FirstPresident
@MTPHereToHelp @mybmc @mybmcWardHW
राष्ट्रीय विज्ञान दिन ! भारताचे महान शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमन यांच्या क्रांतिकारी 'रमन इफेक्ट' या शोधाच्या सन्मानार्थ २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. त्यांच्या कार्यामुळे भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात भारताने जागतिक स्तरावर नवा ठसा उमटवला !
Science transforms curiosity into breakthroughs that define our world. It inspires progress and builds solutions for tomorrow. This National Science Day, we celebrate the journey of exploration and discovery. #NationalScienceDay #NationalScienceDay2026
प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक व निर्माते श्री.प्रकाशजी झा यांना वाढदिवसानिमित्त प्रभागातील त्यांच्या कार्यालयात भेट देत, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. आपल्या चित्रपटांनी समाजातील ज्वलंत विषय प्रभावीपणे मांडत भारतीय चित्रपटसृष्टीला नवी दिशा दिली आहे. #PrakashJha
देश के प्रथम राष्ट्रपति एवं महान स्वतंत्रता सेनानी, भारतरत्न डॉ. राजेंद्र प्रसाद जी ने अपने आदर्शों, संयम और कर्तव्यनिष्ठा से भारतीय लोकतंत्र की मजबूत नींव रखी। आज उनकी पुण्यतिथि पर उन्हें विनम्र अभिवादन। #डॉ_राजेंद्र_प्रसाद #DrRajendraPrasad
@mybmcWardGS