राष्ट्रीय विज्ञान दिन ! भारताचे महान शास्त्रज्ञ डॉ. सी. व्ही. रमन यांच्या क्रांतिकारी 'रमन इफेक्ट' या शोधाच्या सन्मानार्थ २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. त्यांच्या कार्यामुळे भौतिकशास्त्राच्या क्षेत्रात भारताने जागतिक स्तरावर नवा ठसा उमटवला !
1 reply
@irupeshsawarkar Hello, hope you will take action against the illegal hawkers blocking entry to the lane opposite axis bank on Veera Desai Road soon. Have been tweeting to you and @mybmcwardKW for over 15 days now.