स्वातंत्र्यलढ्यातील थोर व्यक्तिमत्व आणि स्वतंत्र भारताचे प्रथम राष्ट्रपती भारतरत्न डॉ.राजेंद्र प्रसाद यांची आज पुण्यतिथी. साधी राहणी, उच्च विचारसरणी, असे धोरण राबवत देशसेवा करणाऱ्या डॉ.राजेंद्र प्रसाद यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! #DrRajendraPrasad #FirstPresident
1 reply
@irupeshsawarkar Hello, hope you will take action against the illegal hawkers blocking entry to the lane opposite axis bank on Veera Desai Road soon. Have been tweeting to you and @mybmcwardKW for over 15 days now.