Mumbai Communities
Tuesday, April 7, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
‘ए’, ‘बी’ आणि ‘ई’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. ज्ञानराज निकम हे ७ मते मिळवून निवडून आले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. रोहिदास लोखंडे यांना ५ मते मिळाली. (१/२)
‘ए’, ‘बी’ आणि ‘ई’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. ज्ञानराज निकम हे ७ मते मिळवून निवडून आले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. रोहिदास लोखंडे यांना ५ मते मिळाली. (१/२)
मढ्याच्या टाळूवरील लोणी खाणारे ऐकले होते पण तिथेसुद्धा भाषिक अतिक्रमण करणार सरकार हि उपमा शासनाला द्यावी लागेल, आधी मारू घाटकोपर आणि आता स्मशानभूमीतूच्या पावतीवर राज्यभाषा, स्थानिक भाषा मराठीला डावलत गुजराती, हा यांचा मराठी द्वेषच म्हणावा लागेल.
के/वेस्ट मनपा बिट क्र.63, इ व का खात्यातील दु.अभि.श्री. आदित्य पाटिल यांनी अवैध बांधकामांच्या कारवाईबाबत AMC श्री.डॉ.विपिन शर्मा यांना दिला खोटा अहवाल, D.M.C Zone-4,व A.C. K/West, यांची केली दिशाभूल, मोकळ्या जागेतील अवैध हॉटेलच्या बांधकामास नोटीस बजावून दिले संरक्षण,@mybmcwardKW
नमस्कार @mybmc @mayor_mumbai @mybmcWardPN @mybmcInfra मी 5 दिवसांपूर्वी या समस्येबाबत तक्रार केली होती, पण अजूनपर्यंत कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही. नागरिकांना त्रास होत आहे. कृपया याकडे तात्काळ लक्ष देऊन लवकरात लवकर कारवाई करावी ही विनंती. धन्यवाद.
@CMOMaharashtra @mieknathshinde @mlaAminPatel @NiteshNRane @NarvekarMilind_ @mybmc @mybmcWardC @mybmcWardD @mybmcWardA BMC B Ward ke Ward officer @mybmcWardB 175 samuel street illegal kaam ke ket ne paisao me huwa soda Notice par Nahe kya karwai
@mybmc आपल्या राज्यात आपल्या भाषेची लाज वाटते का ? मराठी भाषेत पावत्या का दिल्या जात नाही… @mybmcWardN हा थिल्लरपणा बंद करा आणि महाराष्ट्राच्या अधिकृत राजभाषा अभिजात मराठी भाषेत पावत्या छापून त्या वितरित करा!! @CMOMaharashtra @samant_uday @BhashaMarathi @mayor_mumbai
I would like to bring to your attention that several shops in the dahisar east area, Mumbai, are displaying signboards only in Hindi and/or English and are not complying with the Maharashtra Government rule which makes it mandatory to display shop names in Marathi (Devanagari
आदरणीय महोदय, @mayor_mumbai @mybmc @mybmcWardE @TawdeRitu ४ तास झाले तरी BMC कडून अजून कोणताही प्रतिसाद आलेला नाही. आधी तक्रार केल्यावर BMC लवकर उत्तर देत होती, पण आता तक्रारींवर त्वरित प्रतिसाद मिळत नाही.
Still no action by @mybmc @mybmcWardE @TawdeRitu @YaseerDamudi