@mybmc आपल्या राज्यात आपल्या भाषेची लाज वाटते का ? मराठी भाषेत पावत्या का दिल्या जात नाही… @mybmcWardN हा थिल्लरपणा बंद करा आणि महाराष्ट्राच्या अधिकृत राजभाषा अभिजात मराठी भाषेत पावत्या छापून त्या वितरित करा!! @CMOMaharashtra @samant_uday @BhashaMarathi @mayor_mumbai
1 reply
@marathi_chalwal @mybmc @mybmcWardN @CMOMaharashtra @samant_uday @BhashaMarathi @mayor_mumbai @PradeepjSamant @Marathiwarrior7 @LoksattaLive @mumbaitak @memumbaikar2018 @saamTVnews @abpmajhatv @TV9Marathi भाजपची सत्ता येताच गुजराथी लादणे सुरू 👎🏽👎🏽👎🏽 @BJP4Mumbai @BJP4Maharashtra