‘ए’, ‘बी’ आणि ‘ई’ प्रभाग समितीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. ज्ञानराज निकम हे ७ मते मिळवून निवडून आले. तर त्यांचे प्रतिस्पर्धी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. रोहिदास लोखंडे यांना ५ मते मिळाली. (१/२)
1 reply
@mybmcWardB Congratulations nikam saheb