Mumbai Communities
Sunday, May 3, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
प्रभादेवी मधील अनधिकृत होर्डिग्ज मुळे मला व माझ्या परिवारातील लोकांना ईजा झाल्यास विभागाचे आमदार व नगरसेवक म्हणून तुम्ही जबाबदार असाल व कायदेशीर कारवाईस पात्र असाल. @iamMaheshSawant @Nishikant_s01 @mybmc @mybmcWardGS
Location : MAA Hospital Postal Colony, Chembur, Mumbai, Maharashtra 400071 @mybmcWardMW @RoadCrusade
ए वॉर्ड येथील अंबालाल दोशी मार्ग व नगीनदास मास्टर रोड या ठिकाणी रस्त्यावर अन्न शिजवणे व विक्री होत आहे आणि रस्त्यावर भांडी धुवून अस्वच्छता करत आहे तक्रार देऊन देखिल कारवाही होत नाही @भुषण गगराणी @ashwinijoshi @mybmc @mybmcWardA @AddlCPSouthMum @CPMumbaiPolice @MraMargPS
@mybmcWardE @mybmc We have been receiving very less water pressure since last 3 days at Clare Road Mumbai, which is very inconvenient in this festive time. Request you to kindly check the water pressure of this area. Actually we are getting normal pressure water only for 30 mins
@mybmc स्वच्छता मोहीम राबवली तर लोकांना रोगराई मुक्त राहता येईल डेब्रिज टाकणार्या कारवाई करावी कृपया लक्ष द्यावे आम्ही ही टॅक्स देतो Ritu ताई लक्ष देवून कारवाईकारवाईअशीविनंती @mybmcWardMW @mybmcWardMW @mybmcWardS @mybmcWardT @mumbaimayor @CMOMaharashtra
लोअर परळ पुलाखाली सार्वजनिक शौचालय बांधण्याचे काम अनेक महिन्यांपूर्वी चालू झाले परंतू अजून देखील पूर्ण झालेले नाही. माझी विनंती आहे आपण कामाची पाहणी करून काम लवकर मार्गी लावावे. @mybmcWardGS @mybmcInfra
@mybmc वाले सामन्या लोकांना न्याय देणार आहे का नाही जशी तुम्ही रिच सोसायटी मध्ये लक्ष देता तसे सामन्य लोकांनाही न्याय द्यावा चेंबूर वाशी नाका kukreja कंपाऊंड nagababa नगर फेस 1 तत्काळ साफ करून घ्यावे सरकारने @mybmcWardMW @mybmcWardS @mybmcWardT @mumbaimayor @CMOMaharashtra
@mybmc @TawdeRitu @mybmchealth @mybmcWardME #bmc आमच्या भागात कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. रात्री ते भुंकतात तेव्हा खरा अंदाज येतो. कृपया संबंधित विभागाला कळवा असे उत्तर देऊ नये. तो तुमचा अंतर्गत प्रश्न आहे. सुबोध गोरे शिवमंदिर रोड गोवंडी ईस्ट मुंबई 88
I have a request to the traffic police. Strong action should be taken on the request I have made to the traffic police. @MTPHereToHelp @CPMumbaiPolice @CMOMaharashtra @mybmc @mybmcWardME
Is this how we treat our National Icons🇮🇳 Dr. APJ Abdul Kalam Statue Cheeta Camp is facing: 🚫Total Neglect No lights zero maintenance for 3 years 🚫Illegal Parking: Road & statue view blocked by cars/tempos 🚫Safety Risk Fix this mess @mybmc @MTPHereToHelp @mybmcWardME @mid_day