Mumbai Communities
Friday, March 13, 2026 · 27 Wards · 1890 dispatches
🔹मुंबई महानगरातील रस्ते व पदपथ अनधिकृत फेरीवाला मुक्त करण्याची तसेच माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार अनधिकृत बांधकामे, अतिक्रमणांविरोधातील मोहीम बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने प्रभावीपणे राबवण्यात येत आहे. 🔹या अंतर्गत एफ दक्षिण, एफ उत्तर व जी उत्तर विभाग
In which world is a builder allowed to encroach a pedestrian walkway for over a year ? This is Lotus builder on carter road . @swapnamhatre_ @mybmcWardHW can you pls address ?
@mybmcWardMW @mybmc @AshataiMarathe महोदय, स्वस्तिक पार्क, चेंबूर मधील पं. सी आर व्यास मार्गावरील हार्मनी आणि बाजूच्या काही सोसायटीत आज पाणी आलेले नाही, तुटवडा आहे. कारवाई करावी, ही विनंती
झोपडपट्टीच्या आतील बाजूचे गटार गेल्या एक वर्षापासून स्वच्छ केले जात नाही. SWM अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की Maintenance त्याची काळजी घेईल. Maintenance म्हणते की SWM त्याची काळजी घेईल. @mybmcWardN पूर्ण निष्काळजीपणा शिवनाथ यादव चाल ,पारसीवाडी वार्ड129
@mybmc today again there is a water supply issue no water again' in chembur camp, we are facing this issue frequently, since we don't have facilities like buildings they can reverse the water ,we have small tanks in our house and unplanned water issue
@mybmcWardC All the hawkers , lady sellers on carts , hand carts , food stalls rush inside C . P .Chawl , Shamseth street from Abdul rehman street and zaveri bazar . this is happening every day .the whole shamseth street is totally blocked every time BMC vans come . plz do smthng
वॉर्ड:क्र, १९२ मधील एस के बोले रोड दादर मु २८ याठिकाणी पाण्याचे टँकर भर वाहतुकीच्या रस्त्यात उभे करून वाहतूक कोंडी करत आहेत तसेच पाईप फुटपाथवर टाकल्याने नागरिक पडत आहेत व पाईप झाडावर खिळे मारून लटकवले आहेत @MumbaiPolice @mybmc @MTPHereToHelp
@mybmcWardPN please remove these debris at Raja store near mahindra academy school dayabhai patel road Malad East
@mybmc concrete road digged 2w ago and still not repaired? When will it get concreting? Location. Gate of @mybmcWardPS office.
@mybmcWardRS @mybmc स्थळ आर दक्षिण मनपा अंतर्गत येणाऱ्या कांदिवली पूर्व हनुमान नगर मधील सलिम कंपाऊंड बाहेर कचरा पेटी स्थानिक नरसी पाडा मच्छी मार्केट मधिल कोंबडी मांस विक्रेते कोंबड्या कापून उरलेला मांसाचा कचरा पिसे चमडी अशा प्रकारे उघड्यावर टाकून लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण