कांजुरमार्ग पश्चिम येथीलMMRDAवसाहत ही जास्त लोकसंचेची वसाहत आहे.येथे १२ इमारती व२२३२सदनिका आहेत त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळामुळे @mybmcWardS च्या वतीने दत्तकवस्ती योजनेच्या अंतर्गत होणारी साफसफाईत वारंवार कमतरता ही दिसून येत आहे @mybmc ने या समस्येकडे जातीने लक्ष द्यावे ही विनंती.
1 reply
@sachinkharat898 @mybmc आम्हाला माहिती देण्यासाठी धन्यवाद! आम्ही आपली तक्रार वरिष्ठ अधिकारी यांच्याकडे सोपवली आहे.