Mumbai Communities
Tuesday, April 7, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
प्रभाग क्रमांक 127,अजिंक्य तारा सोसायटी,रामनगर(अ)येथील सीवर लाईनचे काम सहाय्यक आयुक्त मनपा एन विभाग यांच्याकडे पाठपुरावा करून पूर्ण करून घेतले.@mybmcWardN
@mybmcWardHE @mybmc When will this 'sewage water' be cleared? The water has accumulated, this "sewage water has been there for 8 days" in this area.Chawl name - Jai Maharashtra Chawl No. 5 Milind Nagar, Gaondevi Santacruz (East)-400055 Contact - Suresh - 9769777453
@mybmc @mybmcWardRS कंट्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे पाण्याची लाईन फुटली व नरसी पाडा परिसरात पाणी बंद. खालून गॅस लाईन सुद्धा गेली आहे जर ती फुटली असती तर अनर्थ घडला असता. कंट्राटदारावर कारवाई करुन लवकर लाईन दुरुस्त करावी
@mybmc @mybmcwardRS आर दक्षिण विभाग आकुर्ली रोड, कांदिवली (पूर्व) येथे मा. पियुष गोयल साहेब यांच्या माध्यमातून सुलभ शौचालयाचे काम सुरू आहे. संबंधित कॉन्ट्रॅक्टरकडून नरसी पाडा परिसरात जलवाहिनी फोडण्यात आली असून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद झाला आहे.यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लाग
@mybmcWardHE @mybmcInfra @mybmc @SagunNaik09 @MisquittaT3240 @TOIMumbai @VarshaEGaikwad @htTweets @fpjindia @mid_day Water pipeline broken in front of Sunshine Heights, Opp Golden Square Society, Road no.3,Sundar Nagar Kalina HE Ward. Huge quantity of water is getting wasted....?
Shop No 195 1/2 Tata Nagar Govandi Station Road Govandi West Aap logon Ne dho leakage band ki hai lekin ek leakage aur hai please usko bhi band kar dijiye Pani bahut West hota hai aur kichad ki vajah se bahut se hadse hote Hain @mybmcWardME @mybmcWardME @TawdeRitu @Dev_Fadnavis
@mybmc दररोज लाखो लिटर पाणी वाया जात आहे. शिवाजी महाराज पुतळा पांजरपोळ चेंबूर
@mybmcWardL L वॉर्ड मधील कुर्ला HDIL प्रीमियर कोहिनूर येथे इमारत क्र 21 मध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गेली वर्षभर येत आहे. वारंवार तक्रार करून ही दुर्लक्ष का केलं जात आहे @mybmc @mayor_mumbai @lokmat @CMOMaharashtra
@mybmc @mybmcWardMW #SOS Urgent help required. No water since 4 days. Plot No. 49, Sindhi Society, Chembur, Mumbai 400071 @AshataiMarathe @TukaramKate @BJP4Mumbai
@mybmcWardN @mybmc @MCGM_NWARD अंधेरी-घाटकोपर लिंक रोड, गंगावाडी येथे पाण्याचे टँकर ओव्हरफ्लो होऊन हजारो लिटर पाणी वाया जात आहे. रस्त्यावर पाणी साचल्याने परिसरात डासांचा प्रादुर्भाव वाढून मलेरियाचा धोका निर्माण झाला आहे. BMC प्रशासन झोपले आहे का? तात्काळ कारवाई करा!