@mybmcWardL L वॉर्ड मधील कुर्ला HDIL प्रीमियर कोहिनूर येथे इमारत क्र 21 मध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या गेली वर्षभर येत आहे. वारंवार तक्रार करून ही दुर्लक्ष का केलं जात आहे @mybmc @mayor_mumbai @lokmat @CMOMaharashtra
1 reply
@GaneshKadam2503 सदर तक्रार आमच्या निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्यवाद. आम्ही आपली तक्रार संबंधित विभागाला कळविली आहे.