Mumbai Communities
Sunday, April 5, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
After Bhau’s Boys now this one is across @mybmcWardFN - Amazing political leaders from both @BJP4Mumbai & @ShivSenaUBT_ are on the banners - @mybmc openly flouting HC Orders -@mumbaimatterz @MNCDFbombay @mulund_info @WadalaForum @BhaktiPark37 @public_pulseIN
1:58 वाजता तक्रार केल्यानंतरही 3:40 वाजता पुन्हा त्याच ठिकाणी निकृष्ट आणि बेफिकीर काम करण्यात आले आहे. हा उघड भ्रष्टाचार असून नागरिकांच्या जीवाशी खेळ चालू आहे.कृपया तात्काळ कारवाई करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी. KG मोरे मार्ग चक्कीखान @mybmc @mybmcWardHE
महानगरपालिका ई विभाग मेंटेनन्स डिपार्टमेंट सर्वात मोठा भ्रष्टाचार पब्लिक पार्किंगचा दुरुपयोग पोलीस नोटीस येऊन सुद्धा कारभार सुरू बहुतेक महापौर @TawdeRitu मॅडमची पावर कमी पडली भायखळा किंजल टावर #BMC पब्लिक पार्किंग @mybmcWardE @CPMumbaiPolice @MumbaiPolice @mybmc
@mybmcWardMW @mybmcInfra @mybmc आतापर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही
2+ years ,,Multiple complaints ,, Zero action. Inspection ❌ Notice ❌ Demolition ❌ But 🏗 Structure expanding 💼 Business running openly 📂 File :: “Action taken” 📍 Site :: Nothing touched @mybmc @mybmcWardHW Is enforcement outsourced to paperwork ? If demolition happened show proof ,,If not — who is protecting this ? #HWestWard #AccountabilityNow
Same in @mybmcwardKW . Kuber shinde does this. P South / kwest / psouth now in kwest. Kwest kuber shinde SE given AE post by dmc zone 4 BHAGYASHREE KAPSE and ward officer chakrapani Alle. All over corrupt practices. @mybmc @CMOMaharashtra @TawdeRitu @mi_sanjayghadi
@mybmcWardPN योजना महाराष्ट्र सरकारच्या, पालिकेच्या आणि भाषा मात्र परप्रांतीयांची? @mybmc ला मराठी भाषेचा विसर पडला का? तुम्ही योजना अंतर्गत लोकांना मोफत जरी देत असलात तरी सर्वसामान्य लोकांच्या करातूनच देता. तुमच्या खिशातून नाही. @BhatkhalkarA #महाराष्ट्रातफक्तमराठीच #मराठी
@mybmc @mybmcWardKE Thank you for acknowledging our concerns but not acting on them. Citizens continue to suffer, and such inaction only adds to the hardship. It’s only a matter of time before accountability catches up. Your Karma's would soon haunt you.
अपघात व जीवित हानी झाल्यावरच कार्यवाही करणार का ! मनपा प्रशासनाचा अनुद्यापन विभाग? @mybmcWardHE कार्यक्षेत्रात प्रभाग क्रमांक ९४ मध्ये इंदिरानगर पोलीस चौकी लगत,खार(पुर्व) मुंबई-५१ येथे निवासी वसाहतीत नियमबाह्य पद्धतीने चार (४) पायांवर उभ्या असलेल्या "पायोनियर" कंपनीचा ४०×४० चौरस फुटांच्या फलकास देण्यात आलेला परवाना तात्काळ रद्द करावा.(चार ऐवजी दोनच पाय दिसावेत या करिता पत्र्याचे आच्छादन करून दोन पाय ह्या जाहिरात कंपनी कडून झाकण्यात आले आहेत) गेली अनेक वर्षे या जाहिरात फलकाची आवश्यक ती दुरुस्ती वा निगा सबंधित जाहिरात कंपनीकडून राखण्यात/ठेवण्यात आलेली नाही ! ही बाब कृपया गांभीर्याने ध्यानी घ्यावी. "मा.आयुक्त-श्री. भूषण गगरानी"@GagraniB यांनी मुंबई "महापालिका सभागृहात" मांडलेल्या "अर्थसंकल्प-२०२६/२७ च्या" वेळी दिनांक २५/०२/२०२६ रोजी ४०×४० आकारमानाच्या चौरस फुट जाहिरात फलकांवर घातलेली बंदी व दिनांक-११/०३/२०२६ रोजी महापालिका उच्च अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत येणाऱ्या पावसाळ्यापूर्वी सर्व "जाहिरात फलकांचे सर्वेक्षण" करण्याबाबतचे आदेश दिलेले आहेत! याचे पालन @mybmcचे अनुद्यापन विभाग करणार का व भविष्यात होणाऱ्या अप्रिय घटनेपासून येथील नागरिकांच्या जीविताचे रक्षण करणार का? याचे उत्तर मनपा प्रशासनाच्या अनुद्यापन विभागाच्या वतीने तातडीने द्यावे? @mayor_mumbai @TawdeRitu
More than 5 months. Why still on the same chair now he wants an internal transfer. He is from 5 years in the same kwet ward. Why so? To do corrupt practices?? @mybmcwardKW alle @dmczone 4 . Reply.