Mumbai Communities
Sunday, April 5, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
@AshwiniBhide @mybmc @mybmcWardE @mybmcSWM नव नियुक्त आयुक्त अश्विनी मॅडम, स्वर्गवासी मोटर लोडर कर्मचारी रमेश अमरा बेरडीया यांचा नातेवाईकांना भविष्य निर्वाह निधी व ग्रॅज्युएटीचा दावा , ई वॉर्ड, भायखळा घोडपदेव घ.क व्य विभागांनी 2 वर्षा पासून बनवून नाही दिला आहे का ????
@AshwiniBhide @mybmc @mybmcWardE @mybmcSWM नव नियुक्त आयुक्त अश्विनी मॅडम, 2 वर्षा पासून स्व. मोटर लोडर कर्मचारी रमेश अमरा बेरडीया( कर्मचारी संकेतांक 3507964) यांचा नातेवाईकांना भविष्य निर्वाह निधी व ग्रॅज्युएटी भेटलेली नाही मदत करा , ई वॉर्ड, भायखळा घोडपदेव घ.क व्य विभाग
@mybmc @mybmcWardKE @Devendra_Office @parag_alavani आयुक्त भूषण गगराणी साहेब अशोक कुंज (विले पार्ले - पूर्व) प्रॉपर्टी मध्ये ३५४ चुकीची नोटीस संदर्भात दिंडोशी न्यायालय क्रमांक ७ मध्ये सिव्हिल स्यूट क्रमांक २३७५/२०२५ दिनांक १६/१०/२०२५ पासून सुनावणी चालू आहे. (2)
@CMOMaharashtra @cbawankule @AmitShah @mybmc #दक्षताविभाग @MAHA_UDD @mybmcWardHW @ShelarAshish #भूषणअशोकगगराणी @MCGM_BMC @HWRFC @mieknathshinde @TV9Marathi @S_S_09910469 एच/पश्चिम महापालिका विभागाच्या हद्दीत प्रभाग क्रमांक 102मध्ये जैन मंदिर मार्ग वांद्रे पश्चिम मुंबई 50
It is for spirit of kind people who take a moment to report unattended or broken work, few moments more for friends around to attend to it untill morning and assurance from BMC teams to find out cause of such occurrence, 10thKhetwadi @mybmcWardD @mybmc @MPLodha @CPMumbaiPolice
@mybmc @mybmcwardKW Any update, or can I remove this from my end?
@mybmc @mybmcWardRS कांदिवली पश्चिम येथे गुजराती आणि इंग्लिश बोर्ड लावण्यात आलेला आहे. तो लवकरात लवकर लवकर हटवून तेथे मराठी भाषेचा फलक लागेल.
परिसर निरीक्षणाखाली ठेवून सातत्याने करणे गरजेचे आहे.@mybmcWardA @bombay_hc यांच्यावर कारवाई करण्यासाठी वेळ आणि पैसा खर्च होत असल्याने मकोको लावावा किंवा हद्दपारीची कारवाई करण्यात यावी. स्थलांतरितांना रोजगार धंदा व्यवसाय उपलब्ध करून देणे महाराष्ट्र राज्य शासनाचे कर्तव्य नाही.
##IncredibleIndia #MiserableMumbai #BogusBMC #CharSoBeesCM Action @TawdeRitu @mybmcSWM @mybmcWardFN @CPMumbaiPolice @MTPHereToHelp @MumbaiPolice @DGPMaharashtra @PMOIndia @CMReportCard_ @ThePMReportCard @barandbench @MNCDFbombay @mieknathshinde @VarshaEGaikwad @fpjindia @mid_day
@mybmcWardPN @mybmc still waiting for a reply and work to be done