@AshwiniBhide @mybmc @mybmcWardE @mybmcSWM नव नियुक्त आयुक्त अश्विनी मॅडम, 2 वर्षा पासून स्व. मोटर लोडर कर्मचारी रमेश अमरा बेरडीया( कर्मचारी संकेतांक 3507964) यांचा नातेवाईकांना भविष्य निर्वाह निधी व ग्रॅज्युएटी भेटलेली नाही मदत करा , ई वॉर्ड, भायखळा घोडपदेव घ.क व्य विभाग