Mumbai Communities
Tuesday, April 7, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
@DGPMaharashtra @CPMumbaiPolice @MTPHereToHelp @MumbaiPolice @mayor_mumbai # Fort -9:30pm onwards encroaching road & pavement by shopkeepers Nagori Tea, SIFA Mart Blocking Road of mess up bikers while Generating Noise/Air pollution Panic issues-P. N. Street everyday
@mybmc A Corporator from Matunga has put up three flex boards of very huge size on the boundry wall of Maheshwari Udyan.These have been seen there for the last 3 weeks or with her permission our Muncipality would one day remove them spending public money.
Illegal encroachment at oshiwara adarsh building, Aradhna, oshiwara metro station, below video see the illegal encroachment, more than 50 cylinder using shop without any permission obtain from authority @mybmc
बोरिवली (पश्चिम) आणि कांदिवली (पश्चिम) येथील महावीर नगर परिसरातील मिळून २५ अनधिकृत बांधकामे आणि ३५ अनधिकृत स्टॉल्सचे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘आर मध्य’ विभागाकडून काल निष्कासन करण्यात आले. उप आयुक्त (परिमंडळ ७) श्रीमती संध्या नांदेडकर यांच्या मार्गदर्शनाने,(१/२)
@mybmcWardRN @mybmc @mumbaimatterz BJP party office was inaugurated a week back near Mary Immaculate School, L M Road, Borivali West. Party hoardings, party flags still on display.
दादर स्टेशन लगत ब्रिजच्या खाली हार वाले दप्तर वाले फेरीवाले परत बसायला लागले आहेत कृपया करून याची नोंद घ्यावी. @mybmcWardGN @mybmc
@mybmcWardGS बेकायदेशीर फेरीवाले चेडादेव मंदिर, बीपीटी क्वाटर्स, वरळी कोळीवाडा समोरील फूटपाथवर वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण करत आहेत. ते स्थानिक लोकांना शिवीगाळ करतात आणि धमकावतात & जागा घाण करतात. कृपया त्यांना कायमचे हटवा. @mybmc @CPMumbaiPolice @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
नमस्कार @AmeyGhole साहेब, मी तुम्हाला विनंती करतो की कृपया हे बेकायदेशीर होर्डिंग्ज काढून टाका आणि कोणत्याही परिस्थितीत, आठवड्यामागून आठवडे ते उभे राहणार नाहीत याची खात्री करा. निवडणुका आणखी ५ वर्षांपर्यंत येणार नाहीत, म्हणून त्या आवश्यक नाहीत. @mybmcWardFN @mid_day @htTweets
Official complaint submitted to BMC N Ward On 18.3.2025 | ref: 053402 regarding illegal occupation & construction on public land in Bhimnagar, Vidyavihar East. Still no action taken. How long will this continue? @mybmc @mybmcWardN @CMOMaharashtra please look into this urgently.
आर. आर. ठाकूर मार्ग, जोगेश्वरी पूर्व येथे अनधिकृत फेरीवाल्यांमुळे पादचाऱ्यांना व वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे सदर ठिकाणी तात्काळ कारवाई करून रस्ता मोकळा करण्यात यावा, ही विनंती. @mybmcWardKE @mybmc @mybmcwardkn @mayor_mumbai