@mybmcWardGS बेकायदेशीर फेरीवाले चेडादेव मंदिर, बीपीटी क्वाटर्स, वरळी कोळीवाडा समोरील फूटपाथवर वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण करत आहेत. ते स्थानिक लोकांना शिवीगाळ करतात आणि धमकावतात & जागा घाण करतात. कृपया त्यांना कायमचे हटवा. @mybmc @CPMumbaiPolice @CMOMaharashtra @Dev_Fadnavis
1 reply
@mybmcWardGS बेकायदेशीर फेरीवाले चेडादेव मंदिर, बीपीटी क्वाटर्स, वरळी कोळीवाडा समोरील फूटपाथवर वाहतूक कोंडी आणि अतिक्रमण करत आहेत. ते स्थानिक लोकांना शिवीगाळ करतात आणि धमकावतात & जागा घाण करतात. कृपया त्यांना कायमचे हटवा. @CPMumbaiPolice @CMOMaharashtra @dev @mybmc @MPLodha