Mumbai Communities
Tuesday, April 7, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
Lamington Road near ADP A-2807 Unauthorised obstruction and encroachments on footpath Requesting @mybmc @mybmcWardD to direct concerned to take necessary corrective steps
नमस्कार नॅशनल पार्क गेट जवळ आता फेरीवाले वाढू लागले रस्त्यावर बसणारे फेरीवाले आता फुटपाथवर बसू लागले आहेत, Momos, उसाचा रस, सुखी मच्छी, मोबाईल कवर विकणारे यांनी पूर्ण फुटपाथचा ताबा घेतला आहे कृपया लवकर कारवाई करावी 🙏🏻 @mybmc @mybmcWardRC
Serious civic failure-Sher-E-Punjab, Andheri E- K north.Hawkers food stalls have encroached footpaths and even the BUS STOP. Auto parked illegally garbage on road. Citizens ,school children forced on road.(Comm. Bhushan Gagrani) please act. @mybmc @mybmcWardKE @MTPHereToHelp
@mybmcWardME साहेब, चिता कॅम्पमधील जनतेला खूप त्रासाचा सामना करावा लागत आहे. चिता कॅम्प, एलबीएस रामचंद्र मार्ग येथे जे काही बॅनर गेट लावले आहेत, ते सर्व विनापरवाना लावले गेले आहेत. या बॅनर गेट्समुळे लोकांना चालताना आणि गाड्यांच्या येण्या-जाण्याला खूप अडथळा निर्माण होत असून वाहतूक
@mybmcWardME this Banner has post in goverment property and they are mis behavior to the public and we are getting problem with this Banner so I kindli request to remove the Banner and take action on it plz add A sector c line opposit suvidha center cheeta camp trombay mumbai
ए वार्ड मधील कॅझवे सोडून सर्व ठिकाणी अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाही होत आहे परंतु #कुलाबा #पोलीस स्टेशन समोरील कॅझवे येथे #नाफेरीवाला झोनअसून देखील #अनधिकृत पणे #फेरीवाले बसले आहेत १सर्वे वर ३धंदे लागतात @ashwinijoshi #भूषणगगराणी @mybmc @CPMumbaiPolice @MumbaiPolice @mybmcWardA
आदरणीय नितेश राणे, माझ्या इमारतीच्या खाली गोमांसाची अवैध अतिक्रमणे आहेत. ज्यामुळे आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. @mybmcWardC आणि @SirjjmargPS कोणतीही कारवाई केलेली नाही. Add: नल बाजार, बोरा स्ट्रीट, अमीना अपार्टमेंटच्या खाली, मुंबई- 400003. @NiteshNRane
@mybmc @CPMumbaiPolice @MTPHereToHelp @myBESTBus @mybmcWardFN @CMOMaharashtra फुटपाथवर, रस्त्यावर फेरीवाले व अतिक्रमण हटवण्याची मोहीम थंडावलेली दिसते. फेरीवाले ई यांचेकडून ऐकायला मिळत आहे कि निवडून आल्यानंतर थोडं दाखवाव लागत तसेच निवडणूकीत झालेला खर्च कसा भरून काढणार.
95 Tayeb Manzil, Nagdevi Cross Lane, Abdur Rehman St, Mumbai 400003 footpath par wada pav aur chai ke stalls,gas cylinder ke saath close hone ke baad yahi park hai. Plz clear it as soon as possible before kisiki jaan ka nuksaan ho jaye @mybmcWardB encroachment removal dept b ward
Illegal banners all b ward c ward or e ward bmc request plz remove all banners take action against culprit @CMOMaharashtra @mybmcWardB @mybmcWardC @mybmcWardE @mybmc @mieknathshinde @CPMumbaiPolice @DGPMaharashtra