@mybmcWardME साहेब, चिता कॅम्पमधील जनतेला खूप त्रासाचा सामना करावा लागत आहे. चिता कॅम्प, एलबीएस रामचंद्र मार्ग येथे जे काही बॅनर गेट लावले आहेत, ते सर्व विनापरवाना लावले गेले आहेत. या बॅनर गेट्समुळे लोकांना चालताना आणि गाड्यांच्या येण्या-जाण्याला खूप अडथळा निर्माण होत असून वाहतूक