Mumbai Communities
Tuesday, April 7, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
@ashwinijoshi @CPMumbaiPolice @mybmc @MraMargPS @mybmcWardA ए वॉर्ड येथील अंबालाल दोशी मार्ग व नगीनदास मास्टर रोड या ठिकाणी रस्त्यावर अन्न शिजवून विक्री होत आहे आणि रस्त्यावर भांडी धुवून कचरा घाण अस्वच्छता करत आहे. त्वरित कार्यवाही करावी ही नम्र विनंती
Illegal construction at Phagunmal Motwani Lane (Ward 108) is a slap in the face of law. Why are T-Ward officials ignoring Ramlakhan & Yogesh Jaiswar’s activities? Time to impose MRTP @mybmc @mybmcWardT @TawdeRitu @MayorMumbai @MumbaiPolice @mihirkotecha @TV9Marathi
@Dev_Fadnavis @mieknathshinde @AUThackeray @amitrthackeray @mybmc @mybmcWardGS तुम्ही मराठी माणूस व मराठी भाषा वाचवण्याचा प्रयत्न करु नका कारण तुमचे नेते मुंबईभर एवढे अनधिकृत होर्डिग्ज लावतात की त्याचाखाली येऊन मराठी माणूस आपोआप मरेल. एकदा दादर व प्रभादेवी चे फुटपाथ बघा!
प्रभादेवी मधील अनधिकृत होर्डिग्ज मुळे मला व माझ्या परिवारातील लोकांना ईजा झाल्यास विभागाचे आमदार व नगरसेवक म्हणून तुम्ही जबाबदार असाल व कायदेशीर कारवाईस पात्र असाल. @iamMaheshSawant @Nishikant_s01 @mybmc @mybmcWardGS
ए वॉर्ड येथील अंबालाल दोशी मार्ग व नगीनदास मास्टर रोड या ठिकाणी रस्त्यावर अन्न शिजवणे व विक्री होत आहे आणि रस्त्यावर भांडी धुवून अस्वच्छता करत आहे तक्रार देऊन देखिल कारवाही होत नाही @भुषण गगराणी @ashwinijoshi @mybmc @mybmcWardA @AddlCPSouthMum @CPMumbaiPolice @MraMargPS
Shankar Puppala road kamathipura full road / footpath encroached. @mybmcWardE @mybmcdmczone1 @Nagpadaps @DcpZone3Mumbai please take action MRTP 53, TADIPAR, SECTION 268& 431 IPC, Maharastra police act 33, 67, 102,103,115,145. Refer conduct rule 3 @TawdeRitu 🙏take strict action.
@mybmcWardFS @mybmc @TawdeRitu @Dev_Fadnavis @CMOMaharashtra Great job BMC 👏 — fooling the public, senior officers & even the Mayor. On Photo action is “taken,” but in reality the same mutton sellers and hawkers are back doing business like nothing happened. #Mumbai #BMC
@mybmc @mybmcWardA 28/38 सुंदर भवन पेरीन नरिमन स्ट्रीट बाजार गेट मुंबई 1 अनधिकृत पने शिवकृपा नावाने वडापाव स्टॉल सुरू असून फुटपाथ वर अतिक्रमण केलेले आहे. वारंवार तक्रार करून देखील काहीच कार्यवाही होत नाही तरी ए वॉर्ड अतिक्रमण विभाग यांनी कार्यवाही करावी ही नम्र विनंती
@mybmcWardFS @mybmc The entire Dr BA Ambedkar Marg in Lalbaug to Bharatmata is covered with illegal banners all sides And covering signals too Just 1 of this pic at Lalbaugcha Raja signal junction going to Chinchpokli bridge Please kindly clear
@PMOIndia @CMOMaharashtra @mybmcWardKE NON LICENSED HAWKERS ON HINDU FRIENDS SOCIETY ROAD JOGESHWARI EAST TODAY MORNING…COOKING ON ROAD/HOW THEY GOT LIGHT CONNECTION?