@mybmc @mybmcWardA 28/38 सुंदर भवन पेरीन नरिमन स्ट्रीट बाजार गेट मुंबई 1 अनधिकृत पने शिवकृपा नावाने वडापाव स्टॉल सुरू असून फुटपाथ वर अतिक्रमण केलेले आहे. वारंवार तक्रार करून देखील काहीच कार्यवाही होत नाही तरी ए वॉर्ड अतिक्रमण विभाग यांनी कार्यवाही करावी ही नम्र विनंती