Mumbai Communities
Sunday, April 5, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
🎨 आर उत्तर विभागातील लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ति मैदान, दहिसर (पश्चिम) येथे आज शिक्षण विभागातर्फे 'माझी मुंबई' या संकल्पनेवर आधारित माननीय महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा संपन्न झाली. (१/३)
🎨 एल विभागातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण- नेहरू नगर कुर्ला पूर्व येथे आज शिक्षण विभागातर्फे 'माझी मुंबई' या संकल्पनेवर आधारित माननीय महापौर आयोजित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा संपन्न झाली. (१/२)
🎨जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार आदरणीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती उत्सवानिमित्त माझी मुंबई या संकल्पनेवर आधारित, महापौर आयोजित बाल चित्रकला स्पर्धा सन २०२५-२६ आज मुंबईत ५१ ठिकाणी पार पडली. 🖌️स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा उत्साह
‘Guess कर मुंबईकर!’ मध्ये काल शनिवारी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे, 'कविवर्य भा. रा. तांबे'. आपल्या मुंबईच्या कोणत्या गोष्टी तुम्हाला जाणून घ्यायला आवडतील हे आम्हाला कंमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा ! "Guess कर मुंबईकर!" मध्ये सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद! भेटूया पुढच्या
@CMOMaharashtra @Dev_Fadnavis @mybmc @mybmcWardS @mybmcWardT @mieknathshinde बाल चित्रकला प्रतिस्पर्धा आज घाटकोपर के पंखेशाह बाबा मैदान में आयोजित की गई है जिसके लिए महाराष्ट्र सरकार का बहुत बहुत धन्यवाद किंतु बच्चों के बैठने की जगह थोड़ी और अच्छी होती तो बढ़िया होता । धन्यवाद
🎨‘बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षण विभागातर्फे' माननीय महापौर आयोजित 'माझी मुंबई' संकल्पनेवर आधारित ‘जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ‘बालचित्रकला स्पर्धा’ रविवार, दिनांक १ मार्च २०२६ रोजी सकाळी ८ ते ११ या
बालभारती हे गुजराती मध्ये कांदिवली येथे लिहला आहे @mybmc अधिकारी मराठी आहेत का गुजराती?
आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘आर उत्तर’ विभागात मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त उद्यान विभागामार्फत आकर्षक पुष्पकलाकृती साकारून मराठी राजभाषा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.🌸🌼 (१/२)
🔹कविवर्य वि. वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिन आणि मराठी भाषा पंधरवडा शुभारंभ सोहळा बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ऐतिहासिक सभागृहात आज संपन्न झाला. 🔹अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष आणि ज्येष्ठ
दि. 27 फेब्रुवारी 2026 लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी.....! ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवीश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त 'मराठी भाषा गौरव दिन' आणि 'मराठी भाषा पंधरवड्याचा' (२७ फेब्रुवारी ते १३ मार्च २०२६) शुभारंभ बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज उत्साहात संपन्न