2 replies
MY
Ward RN BMC
@mybmcWardRN
यावेळी सहायक आयुक्त (आर उत्तर विभाग) श्री. नयनीश वेंगुर्लेकर तसेच विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.(२/२) #मराठीराजभाषादिन #BMCUpdates
27 Feb 2026, 4:31 PM
1
1
RA
Rahul Samant
@rahulboasts
@mybmcWardRN 'आर उत्तर' नाही, 'र उत्तर ' असं पाहीजे...तर खरा मराठीचा वापर.
1 Mar 2026, 6:29 PM