Mumbai Communities
Friday, March 13, 2026 · 27 Wards · 1890 dispatches
🚨 SERIOUS NEGLIGENCE BY WARD 81 OFFICIALS — ACTION REQUIRED FROM AE Sanket Nandode & JE Prashant Gaikwad 🚨@mybmcWardKE An unauthorized first-floor structure has allegedly been constructed at: 📍 Satyam Plywood Shop / DTC Courier, Near Tulja Bhavani Mandir, Mahakali Road
कांजुरमार्ग पश्चिम येथीलMMRDAवसाहत ही जास्त लोकसंचेची वसाहत आहे.येथे १२ इमारती व२२३२सदनिका आहेत त्यामुळे अपुऱ्या मनुष्यबळामुळे @mybmcWardS च्या वतीने दत्तकवस्ती योजनेच्या अंतर्गत होणारी साफसफाईत वारंवार कमतरता ही दिसून येत आहे @mybmc ने या समस्येकडे जातीने लक्ष द्यावे ही विनंती.
एम एम आर डी ए वसाहती मध्ये डासांचे प्रमाण हे खूप वाढले आहे.गेल्या काही दिवसांपासून कोणत्याही प्रकारची फवारणी झालेली नाहीये.कृपया करून विभागामध्ये फवारणी करावी. @mybmcWardS ने दखल घेऊन फवारणी करावी हि विनंती.@mybmc @SunetraA_Pawar @parthajitpawar @CMOMaharashtra
@mybmcwardKW creek that separates juhu and Versova beaches. Where is the stinking water coming from ?
विकास हिरलेकर Mo 9892900420 डवरी नगर, गेट नं 2 सद्गुरू चाळ होलिक्रॉस जवळ, सांताक्रुझ पूर्व येथे ही माणसे तिथल्या लोकांना दमदाटी देऊन 3 मजली घर बांधले आहे आणि घरासमोर दरवाजा काढतआहे अश्या लोकांवर कारवाई झाली पाहिजे @mybmcWardHE
वाकोला सुदर्शन हॉटेल शेजारी महापालिकेने स्पीड ब्रेकर टाकावे कारण त्याजागी शाळेतील मुले आणि वरिष्ठ नागरिक ये-जा करतात आणि त्यातील काही लोकांचा स्पीड ब्रेकर नसल्यामुळे टूव्हीलर आणि फोर व्हीलरची धडक लागून अपघात झाले आहेत त्वरित स्पीड ब्रेकर लावावे @MTPHereToHelp @mybmcWardHE @mybmc
वि.एन. देसाई हॉस्पिटल शेजारी शाळेतील मुले आणि वरिष्ठ नागरिक ये-जा करतात आणि त्यातील काही लोकांचा स्पीड ब्रेकर नसल्यामुळे टूव्हीलर आणि फोर व्हीलरची धडक लागून अपघात झाले आहेत त्वरित स्पीड ब्रेकर लावावे @MTPHereToHelp @mybmcWardHE @mybmc @Dev_Fadnavis @MumbaiPolice
@mybmcWardHW @ShelarAshish @KerkarAlka Really depressing to see such sign boards in a prominent road like Juhu Tara Road, Santacruz . After all tax collection and promise this is the eyesore we see .