Mumbai Communities
Friday, March 13, 2026 · 27 Wards · 1890 dispatches
@PMOIndia @CMOMaharashtra @mieknathshinde @RavindraWaikar @mayor_mumbai @mybmcWardPS @Vanrai_PS आपणास विनंती आहे तात्काळ कारवाई करावी आणि कायमचा फेरीवालामुक्त गोरेगाव करावा
In service, Commissioner, Brihanmumbai municipal corporation (BMC) Mumbai. Subject: The official demand of suspension in relation to protecting bribery and illegal construction against Pankaj Panchkan. Sir, I want to bring this very serious topic in your cognition that on the
@CPMumbaiPolice @mybmcWardN @mybmc @TawdeRitu
@mybmchealth @mybmc @mybmcHealthDept @mybmcWardHE i m facing an error while applying for marriage certificate online on BMC portal. Application summited on 1/02/2026 but stuats not updating/ showing error. Kindly assist.
विकास हवा.पण नियमांच्य चौकटीतच! धूळ प्रदूषणावर सरकारचा धडक निर्णय थेट कारवाई या निर्णयचा स्वागत पण @mybmcWardGN विभागतील अधिकारी केलेल्या तक्रारीवर कोणती कारवाई करत नाहीत परिरक्षण विभाग ०२, इमारत कारखाने, कीटकनाशक विभाग दुर्लक्ष? @CMOMaharashtra @mieknathshinde @TawdeRitu @mybmc
@mybmcWardRN अशोकवन रावलपाडा दहिसर ईस्ट ४०००६८ शाळेजवळ फुटपाथवर बेकायदेशीर स्टॉल व प्लास्टिक टाकल्यामुळे मुलांना रोडवरून जावे लागते — अपघाताचा गंभीर धोका आहे. Brihanmumbai Municipal Corporation कृपया तात्काळ अतिक्रमण हटवून टाका.
#healthhazard @mybmcWardRN @mybmc #drainageoverflowing #mosquitoes #unhygienic
@mybmcWardRN 📍 अशोकवन रावलपाडा दहिसर ईस्ट ४०००६८ शाळेजवळ फुटपाथवर बेकायदेशीर स्टॉल व प्लास्टिक टाकल्यामुळे मुलांना रोडवरून जावे लागते — अपघाताचा गंभीर धोका आहे. Brihanmumbai Municipal Corporation कृपया तात्काळ अतिक्रमण हटवून काढावे
मुंबईतील रस्त्यांची वाईट अवस्था आहे..खड्डे पडले आहेत,त्यावर केलेलं पॅच वर्क खराब आहे बाईक घरून पडतात,अपघात होतात..महापालिकेचे अधिकारी टोलवाटोलवी करतात..खासदार @VarshaEGaikwad यांनी महापालिकेला इशारा दिला,काम केलं नाहीतर रस्त्यात बसून आंदोलन करीन! #मुंबई