Mumbai Communities
Friday, March 13, 2026 · 27 Wards · 1890 dispatches
MH01EQ4499 and MH01DY3685 both scooter parked since long time at tank Pakhandi road opposite musa mension Byculla west mumbai @CPMumbaiPolice @MTPHereToHelp @mybmcWardE @CMOMaharashtra
आज बोरीवली रेल्वे स्टेशन पु, मुंबई ४०००६६, सकाळी ९.३०,स्वयं घोषित, Western Railwy Pay n Park Scheme चालू आहे. अनुचित घटना घडल्यास याला जबाबदार कोण? जरही ही मोकळी जागा नाही? @mybmc @mybmcWardRC @WESTERNRAILWAY6 @PiyushGoyal @MTPHereToHelp @mybmc @TawdeRituकार्यवाही अ
@mybmcWardRC चांदावरकर रोड बोरिवली पश्चिमेकडील पदपथावर दुकानदारांचे अतिक्रमण, पादचाऱ्यांना चालण्यास मोठी अडचण, प्रशासनाला सर्वसामान्यांची पर्वा नाही, दुकानदार आणि फेरीवाले पालिका कर्मचाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत, या अहंकारी दुकानदारांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी
@PMOIndia @CMOMaharashtra @mybmc @mybmcWardKE all NON LICENSED HAWKERS ON THEIR DAILY FIXED PLACES…NR ISMAIL YUSUF GATE-2 HINDU FRIENDS SOCIETY ROAD JOGESHWARI EAST…BMC KE FAILED IN REMOVING THEM PERMANENTLY
@mybmcWardHW and @MumbaiPolice must immediately clear the obstruction and ensure emergency access at all times. Public safety cannot be compromised due to poor planning and mismanagement. Act now before a preventable tragedy occurs.
Though it's not monsoon but this road next to Karmaveer Bhaurao Patil Vidhyalay, Pratiksha Nagar is pathetic. You can't even call it a road! When is @mybmc @mybmcWardFN planning to take proper action on it? Trust me the monsoon situation worsens more than this! @TawdeRitu
@mybmcWardRC @CPMumbaiPolice चांदावरकर रोड बोरिवली पश्चिमेकडील फूटपाथवर दुकानदारांचे अतिक्रमण, पादचाऱ्यांना चालण्यास मोठी अडचण, प्रशासनाला सर्वसामान्यांची पर्वा नाही, दुकानदार, फेरीवाले पालिका कर्मचाऱ्यांना खूश करण्याचा प्रयत्न करत आहेत, @SanjayRupadhyay
@mybmc @mybmcWardN Complaint No: 0723169959 Location: नम्रता चाळ, गल्ली नंबर 1,रमाबाई नगर, घाटकोपर (पूर्व) – N Ward तक्रार करून 5 दिवस झाले. परंतु अजून कोणतीही फवारणी करण्यात आलेली नाही. आमच्या उप-गल्लीत डासांचे प्रमाण खूप वाढले आहे. कृपया तात्काळ कारवाई करावी.
@mybmcWardN "कौतुक आहे! @mybmc घाटकोपर 'एन' विभागात भूखंड माफिया सुसाट आणि अधिकारी गाढ झोपेत! ६ फेब २०२५ ची तक्रार (क्र. ४७५५६) आणि २०१७ ची कोर्ट ऑर्डर असूनही १ वर्ष कारवाई का नाही? महापौर ऋतू तावडे मॅडम, माफियांसमोर प्रशासन झुकले आहे का? तक्रारदार: फिरोज शेख 9920266601