Mumbai Communities
Sunday, April 5, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
@mybmc @mybmcWardS विक्रोळी टागोर नगर येथील अय्यापा मंदिर शेजारी नाल्याची परिस्थिती नालेसफाई करून पाणी जे वाहून जात नाही आहे त्याची उपयोजना करून लवकरात लवकर कळवा. नाल्याचे पाणी हे वाहते असावे. संपूर्णतः पाणी थांबून घाण झाली आहे.
This sewage gutter is overflowing just at the end of murine street KANDIVALI village west opposite edmaar building and vasvani building causing mosquito growing and bad smell in all area please repair asap. @mybmcWardRS @mybmc @mybmcSWM
@mybmc @mybmcWardS @TawdeRitu Drainage Covers left open with no safety barrier or attendant. Location outside Lake Homes Society Main gate, Chandivli Farm Road, Powai, Mumbai 400076.
बोरिवली गोराई 1 Rsc 20 प्लॉट no 43 येथे बऱ्याच दिवसापासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.. वारंवार तक्रार देऊनही महानगर पालिका अधिकारी लक्ष देत नाही आहेत.. कृपया आपण लक्ष दयावे ही विनंती @Dev_Fadnavis @SanjayRupadhyay @mybmcWardRC
L&T समोर साकी विहार रोड येथे भरदिवसा टँकरद्वारे बेकायदेशीर पाणी व्यवसाय व उघडपणे अनधिकृत पार्किंग सुरूच आहे वारंवार तक्रार करूनही प्रशासन जाणूनबुजून डोळेझाक करत आहे का? महसूल चोरी + वाहतूक कोंडी = नागरिकांना त्रास! @mybmcWardL @MTPHereToHelp #IllegalWater #NoParking #Corruption
जनता मार्केट, कन्नमवार नगर २, विक्रोळी येथे ऐन चौकात पाणी साचले असून नागरिकांना चालण्यास आणि वाहतुकीस अडथळा होतो आहे. याची लवकरात लवकर दखल घेऊन समस्या निवारण करावे. @mybmcWardS @mybmc
@mybmc @mybmcWardS गेली दोन दिवस खिंडीपाडा शांतीनिकेतन सोसायटी येथे सकाळी पाच ते संध्याकाळी पाच पाणीपुरवठा अतिशय कमी दाबाने चालू असून मुबलक पाणी उपलब्ध होत नाही सदर प्रेशर संदर्भात वारंवार तक्रार संबंधित अधिकाऱ्याला केलेली आहे तरी यावर तातडीने उपाययोजना कराव्यात
प्रभाग 156, तुंगा गाव मधील, गावदेवी मंदिर मार्ग येथे पाईपलाईन लिकेजमुळे रस्त्यावर पाणी साचले आहे! मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी होत असून गटारासारखी घाण व दुर्गंधी पसरली आहे @mybmcWardL @mybmc तत्काळ दुरुस्ती करून पाण्याची नासाडी थांबवावी! #Mumbai
@mybmc @mybmcWardHE the drainage line is leakage around two days not anyone taking a responsibility said a builder also I said of society transist camp to repair line The leakage is very smelly this is a road
@mybmcWardHE @mybmcInfra @mybmc @MumbaiPolice @VakolaPS @TOIMumbai @htTweets @fpjindia @mid_day criminal negligence of Road Contractors damaging water pipeline at Road no 3,Opp Golden Square Society, Kalina HE Ward. water Dept Officers HE Ward pl respond who are held responsible?