Mumbai Communities
Sunday, April 5, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
Byculla West, Ganesh Hari Parundekar Marg, Masjid, Seth Chawl No. 47 (Opp. Kasam Manzil) येथे पिण्याच्या पाण्यात गटाराचे पाणी मिसळून येत आहे व त्यातून किडे सुद्धा आढळत आहेत. यामुळे परिसरातील नागरिक व लहान मुले आजारी पडत आहेत. @mybmc @mybmcWardE @CMOMaharashtra #Mumbai #Byculla
घोसाळकर निवास,आनंदनगर गणपती मंडळ, आनंदनगर मैदानाजवळ,मजासवाडी,जोगेश्वरी पूर्व येथे चेंबर भरल्यामुळे गटाराचे पाणी रस्त्यावर येत आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे तरी आपण लक्ष घालून त्वरित समस्या सोडवावी ही विनंती@mybmcWardKE @mybmc @mybmcwardkn
आज माझ्या वॉर्ड ६३ मध्ये आझम चाळ, विकास नगर येथे नागरिकांची भेट घेतली व तेथील स्वच्छता नसल्यामुळे वाहते गटार, व अस्वच्छ शौचालय या महत्वाच्या समस्यांची पाहणी व चर्चा झाली, त्यांच्या या समस्या लवकरात लवकर सोडवल्या जातील असे आश्वासन दिले. @mybmc @mybmcwardKW @VarshaEGaikwad
Open sewer manhole in Natakwala lane, Borivali has caused people to fall in and children live and walk here daily. This road is used EVERY single day and yet no action has been taken.Immediate attention required from @mybmc @mybmcWardRC please fix this before some severe incident

जोगेश्वरी पश्चिम, SV रोड,ओशिवरा RTO जवळ The W Lawn & Glass House Banquet” येथे महापालिकेची परवानगी नसताना लॉन/बँक्वेटमधील पाण्याचा बेकायदेशीर निचरा केला जात आहे. यामुळे सार्वजनिक ड्रेनेज व्यवस्था व स्थानिक नागरिकांना त्रास होत आहे. कृपया तात्काळ कारवाई करावी @mybmc @mybmcWardKW
Azad Nagar Akbar lala compound Majid Gulshan E Baghdad ki Gali mein Chamber Tut chuka hai aur waha ke local logo ko bahut takleef ho rahi hai @mybmc @mybmcWardN @CMOMaharashtra @TawdeRitu
Behrambaug patel wadi chawl near evershine cosmic tower sewerage line is chowked since 10 day causing bad smell& mosquito even no place to walk so therefore plz tak cognizance ASAP.@sawarkar_rupesh @LavekarBharati @Divyasingh04 @mybmcwardKW @mybmcSWM @TawdeRitu @KishoriPednekar
बांद्रा रीक्लेमेशन: पाण्याचा त्रास! चार दिवसांहून अधिक काळ पाईपलाइन तुटल्यामुळे KC मार्ग, अलीयावर जंग मार्ग, गेट नं.3 येथे पाणी उपलब्ध नाही, हे @mybmcWardHW द्वारे मोफत सेवा आहे का? @mybmc @TawdeRitu #GroundReport #Bandra #WaterCrisis #Mumbai