Mumbai Communities
Sunday, April 5, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
It is completely blocked and not clearing at all. Please get it cleaned as soon as possible. @mybmc @mybmcWardB Address- 233, Nagdevi street mumbai 400003
जेरबाई वाडिया रोडवर स्पीड ब्रेकरमध्ये खोल, दुमडलेली मोठी भेग पडली आहे! रात्री वाहने व पादचाऱ्यांसाठी अत्यंत धोकादायक. अपघाताचा मोठा धोका! स्थळ: ३२, जेरबाई वाडिया रोड, न्यू पोलिस लाइन्स, वडाळा, मुंबई ४०००१२ कोऑर्डिनेट्स: १९.००५५५२२°N, ७२.८४७८०९°E @mybmcWardFS @mybmc
Road concretisation work is progressing at a very slow pace, causing huge traffic congestion and inconvenience to the public. Kindly speed up the work. Tulshet pada lake road Milind nagar Near Marathon building Bhandup West @mybmcWardS @mybmc
चक्कीखान सांताक्रूझ पूर्व, KG मोरे रोड येथे रस्त्याची काम मंद गति ने चालू आहे . नागरिकांना व मुलांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा कोणतीही दुर्घटना झाल्यास सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील. @TawdeRitu @BmcCommissioner @mybmc @mybmcWardHE
या पदचारी काय झाला आहे. हे का नवीन बाधत आहे. @mybmc @mybmcWardPN @mumbaimatterz @AUThackeray @Dev_Fadnavis @gajabhauX @RajThackeray
@mybmcWardRC @mybmcInfra @mybmcSWM @mybmc @जयजवान नगर बोरीवली पूर्व येथे मुख्य रस्त्यावर टॉयलेट लावायची परवानगी कशी काय देण्यात आली आहे आधीच रस्ता अरुंद आहे आणि त्यात हे सर्व केले आहे पालिका प्रशासनाने परवानगी कशी काय दिली.
@CMOMaharashtra @mieknathshinde @VarshaEGaikwad @mybmc @mybmcInfra @mybmcWardRN Moti Ram Mhatre road kandarpada Dahisar west this road just made new and every 2nd day covers are breaking the quality of work done is a question mark ? Pls replace the cover asap .
“मुंबई की जनता हर साल हजारों करोड़ का रोड टैक्स देती है, और @mybmc @mybmcWardL का बजट भी करोड़ के करीब होता है। इसके बावजूद जरीमेरी बस स्टॉप 29/320 पर सड़क और चेम्बर धंस चुका है। क्या यही है टैक्स का इस्तेमाल? कभी भी बड़ा हादसा हो सकता है — जिम्मेदार कौन?”
तुकाराम चाळ साईबाबा नगर अलियावर जंग मार्ग वांद्रे (पुर्व) टिचर्स कॉलनी स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग कित्येक महिन्यापासून रस्ते दुरावस्थेत असून, मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे.स्थानिक महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे ज्याकडे लक्ष देणे गरजेचे @mybmcWardHE
@TawdeRitu @mayor_mumbai @mybmc @mybmcWardMW @TukaramKate @ianildesai लाल डोंगर मध्ये सीमेंट concret चि कामे ही अत्यंत धीम्या गतीने कोणाच्या दबावामुळे होत आहेत हे माहीत नाही पन शेजारील सिंधी सोसायटी मध्ये हेच काम दिवसरात्र कामगार लावून केले जात आहे मग केवळ लाल डोंगर वर राग का?