Mumbai Communities
Sunday, April 5, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
महापालिका आरोग्य व स्वच्छता उपविधी नुसार दंडात्मक कारवाई करुन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज पाहुन संबंधितांवर गुन्हे दाखल करावे.@mybmcWardB कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी अधिकारी कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी.@bombay_hc जनहितार्थ महापालिका आयुक्तांना निर्देश देण्यात यावे.
@mybmc @mybmcWardMW जगताप चाळ,सहादिप काॅलनी पी.एल.लोखंडे मार्ग चेंबूर, मुंबई -४०००८९ येथे मच्छर व डासांचे प्रमाण वाढले आहे.रोगराई होत आहे.दोन महिन्यापासुन विभागात धुरफवारणी झालेली नाही.तरी येथे सलग दोन दिवस धुरफवारणी करावी ◾ प्रविण लक्ष्मण बागुल - मुंबई प्रदेश सचिव NCP
आर. सि. मार्ग, चेंबूर नाका, म्युनिसिपल शाळे समोर, मातोश्री रमाई आंबेडकर प्रसूतिगृह शेजारी, चेंबूर मुंबई - ७१. येथील संपूर्ण परिसरात साफ - सफाई व स्वच्छता नसल्याने मच्छर व डास मोठ्या प्रमाणात झाले आहे. @mybmcWardMW @mybmc
I request @mybmcWardE @mybmc for fogging entire Dlima street enter from Durga bhavan to Coronation Too much mosquitoes in area public facing health issue Add:-Durga bhavan,dlima street,dockyard road mumbai 10 @YaseerDamudi @RafiyadamudiINC @mlaAminPatel @mumbaicongress
विघ्नहर्ता मित्र मंडळ समर्थ नगर चेंबूर पूर्व येथे मच्छर चा प्रादुर्भाव झाल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे आपण धूर फवारणी करून घ्यावी @mybmc संपर्क साधावा 9892028886
@mybmc @CPMumbaiPolice Pigeon feeding bans, notably in Mumbai, India, are implemented due to severe public health risks from droppings (causing lung disease) , Hanuman temple amar hill saki vihar road Powai please do the needful people are feeding
🏥बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रूग्णालयांमध्ये ‘विशेष स्वच्छता मोहीम’🧹 ✨बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत दिनांक ६ नोव्हेंबर २०२५ ते २० नोव्हेंबर २०२५ या कालावधी दरम्यान सर्व रुग्णालये व आरोग्य संस्थांमध्ये 'स्वच्छता पंधरवडा' राबविण्यात येत आहे. 🚮 (१/३)