Mumbai Communities
Sunday, April 5, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
Please take immediate action @mybmc @mybmcWardRN
अनेक वेळा तक्रार व स्मरणपत्र देऊनही BMC कडून अद्याप कारवाई झालेली नाही. BMC कारवाई करण्यास असमर्थ आहे का, की कोणाच्या दबावाखाली आहे? कृपया या प्रकरणात तात्काळ लक्ष देऊन कारवाई करावी. @mybmcWardL @mybmc @MumbaiPolice @KurlaPS
@mybmcWardKE @mybmc @CMOMaharashtra Allowing unauthorised garage operating on wide open road and punishing tax paying business establishments. This must be one amongst several complaints made, but no response. Pls show that we did not make a mistake by choosing you
@mybmcWardRS Waiting for you to process my marriage registration application. Please process urgently.
आदरणीय महोदय, @CMOMaharashtra @Dev_Fadnavis @CMumbaicity @TawdeRitu @mayor_mumbai तिसऱ्यांदा तक्रार केली आहे, तरीही @mybmcWardE कडून अजून काम पूर्ण केलेले नाही. तक्रार करूनही १० दिवसांपेक्षा जास्त झाले आहेत. ही आहे @mybmcWardE ची काम करण्याची पद्धत. @mybmc
वारंवार तक्रार करुनही आपणाकडून कोणतीही दखल घेतली जात नाही @AmeetSatam @mybmcWardKE @Dev_Fadnavis @mieknathshinde @RavindraWaikar
मंदिर के बाहर रमज़ान–ईद का बैनर लगाकर हिंदुओं की भावनाओं को ठेस पहुँचाने की कोशिश! लेकिन अगर किसी मस्जिद के बाहर रामनवमी का बैनर लग जाए तो प्रशासन तुरंत हटाने पहुँच जाता है! अब सवाल ये है — प्रशासन कहाँ है? हिंदुओं की भावनाओं की कीमत कब समझेंगे? @mybmcWardFN @mybmc @WadalaPS
@mybmc @mybmcWardFS @ANILGALGALIRTI Tenant Dadar Motor Works office near chitra cinema sealed due to non-payment of Property Tax by landlord. This is not tax recovery but harrassment by BMC. Seems like BMC assessment dept colluded with the landlord 😡.
@mybmcWardT Is there any fines applicable on yourself & your contractors ??
23 फेब्रुवारी 2026 रोजी हा पत्र पुराव्यानिशी @mybmcWardFS प्रभागात दिला होता, 15 दिवस उलटून गेलेत अद्याप कोणतीही कार्यवाही झालेली नाही. हे कसलं हलगर्जी पना आहे F/S च्या अधिकाऱ्यांच? की स्थानिक नगरसेवकांच्या दबावाखाली कार्यवाही करण्यात येत नाहीये? @mybmc @TawdeRitu @GaneshKhankar