Mumbai Communities
Tuesday, April 7, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
आज 15 मार्च 2026 बाबा मखदूम मैदान, रोड नं.4, शिवाजी नगर, गोवंडी (वॉर्ड 138) येथे 26 दिवसांपासून बेकायदेशीर हॉटेल बांधकाम सुरू आहे. थांबवायला सांगितल्यावर मालक म्हणतो पोलीस व BMC मॅनेज केले आहेत. तात्काळ कारवाई करा. @mybmc @MumbaiPolice @mybmcWardME #Govandi #Mumbai 🚨
DSP Rd, Dadar East. Hawkers coming back. @mybmcWardFS do the needful. @mybmc @CMOMaharashtra @MumbaiHighCourt @CJMOHITSHAH @mumbaimatterz @AGAINSTcrime111 @mid_waytimes @MNCDFbombay
Bike parked on footpath at Manual Gonsalves road #bandrawest opp St. Joseph school @MTPHereToHelp @MumbaiPolice @mybmc @mybmcWardHW @RoadsOfMumbai @mumbaimatterz Location carter road near Starbucks bandra west
@mybmcWardKE बृहन्मुंबई महानगरपालिका बेकायदेशीरपणे येना जाणारा जो मार्ग आहे त्या मार्गावर अप्सरा हॉटेल या मालकाने ती जागा कब्जा करून लोकांचा रस्ता बंद केलेला आहे ही घटना अंधेरी ईस्ट एमआयडीसी सुभाष नगर जीवन ज्योत कार्यालय यांच्या बाजूला हॉटेल आहे तातडीने कारवाई करण्यात यावी
@mybmc,@mybmcWardEDear Municipal Corporation of Greater Mumbai / @mybmc @mybmcWardE Illegal hawkers are continuously blocking the entrance gate of Crystal Residency near Baptist Garden (E Ward) every day between 5 PM – 7 PM, making it extremely difficult for residents, vehicles,
@CMOMaharashtra @CPMumbaiPolice @mayor_mumbai @mumbaimatterz @MTPHereToHelp @ShelarAshish @mybmcWardHW @alm144 Illegal Hawkers selling clothes at Khar Wholesale Mkt 1st Rd & 40th Rd Khar W Mum- 52 creating Fights/Traffic congestion, shouting/ in front of my house entry
BMC officials are coming often to clear out illegal vendors but not clearing this footpath since election so its safe to walk in #gorai .. can you please help clearing this @mybmcWardRC @mybmc . location -
उमर्शी बप्पा चौक, ट्रॅफिक I land Garden, सायन ट्रॉम्बे हायवे, स्वस्तिक चेंबुर, मुंबई.71.या ठिकाणी अनधिकृत पद्धतीने RUSTUMJI नावाची प्लेट.एम पश्चिम विभाग चेंबुर महानगरपालिकेचे ( ट्रॅफिक I land) लावण्यात आले आहे.ते लवकरात लवकर काढण्यात यावे.@mybmc @mybmcWardMW @bbcnewsmarathi
गोवंडी डंपिंग सर्विस रोड पर भू माफियाओं का कब्जा बढ़ता जा रहा है। आम जनता को आने-जाने में भारी परेशानी हो रही है। कृपया तुरंत कार्रवाई करें और अवैध कब्जा हटाया जाए। @mybmc @mybmcWardME @MumbaiPolice @CPMumbaiPolice #Govandi #Mumbai #BMC #IllegalEncroachment
@mybmcWardT मुलुंड प येथील RRT रोड मार्ग नूतन महाविद्यालय येथे शाळेच्या लगत असलेले फेरीवाले यांच्या मध्ये रोज वादविवाद होत असतात आजही झाले येथे असलेल्या गदारोळा मुळे येथील विद्यार्थ्यांना अभ्यासात त्रास होतो. या विद्यालयाच्या बाहेरील फेरीवाले यांच्या वर तत्काळ कारवाई व्हावी..