Mumbai Communities
Tuesday, April 7, 2026 · 27 Wards · 3213 dispatches
@mybmc @mybmcWardFN @AddCPCentralMum @haquekiladaai @jesalkotharibjp @RajeshreeAtWork Illegal mandap work starting at cycle tracks near shanmukhnand hall. Without police and no BMC permission? Please look into this matter ASAP and take necessary action against them
@mybmc @mybmcWardRS @CMOMaharashtra 90 फिट रोड ठाकूर कॉम्प्लेक्स कांदिवली पूर्व उच्च न्यायालय चे आदेशचे पालन ना करिता light पोल वर क्लासेस चे होर्डिंग्ज लावले आहे, मनपा R south चे लायसेन्स विभाग ला दिसत नाही , की लाचखोरी करून हा प्रकरण सुरू आहे. संतोष गुप्ता 7045127170
@mybmcWardL The banners & Bamboo scaffolding that you had removed near the Shivsrushti Nehru Nagar bridge in Kurla East are put up again. Request you to take them down again. Request @mlamangesh @jaykudalkar05 to ask your followers to take the banner down.
मा.@CMOMaharashtra @mieknathshinde @AjitPawarSpeaks @MahaDGIPR @mybmc @mybmcWardS वार्ड यांच्या हद्दीत कॉन्ट्रॅक्टर बद्रीआलम चे बेकायदेशीरबांधकाम3 माळ्याचे दुकान,AMC, AE,Do,कारवाई करतील का? सुनजामा मज्जिदगल्ली हरियालीव्हिले टागोरनगर ग्रुप नं2 विक्रोळी मुंबई, कारवाई कधी करणार?
ए वॉर्ड येथील रोड या ठिकाणी अक्सिस बँक समोर अनधिकृत पणे फालोद ची गाडी लावली जात आहे नागरिकांना येण्या-जाण्यासाठी जागा देखिल राहिली नाही त्वरित कारवाही करण्यात यावी #भूषणगगराणी @mybmcWardA @ashwinijoshi @mybmc @AddlCPSouthMum @CPMumbaiPolice @MraMargPS
New Transit Camp Gautam Nagar, DSP Rd, Dadar East. Catering business in residential area. Permanent wash area created and shed built to store things. @mybmcWardFS turning a blind eye. @mybmc @CMOMaharashtra @MumbaiPolice @mumbaimatterz @MNCDFbombay @AGAINSTcrime111
डोमनिक शाळा, शेरे पंजाब,अंधेरी (पूर्व) येथे पदपथ व रस्त्यावर फेरीवाल्यांनी गाड्या उभ्या करून अडथळा निर्माण केला आहे. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना दररोज त्रास सहन करावा लागत आहे. तात्काळ कारवाई करावी. @mybmc @mybmcWardKE #Mumbai #Encroachment #PedestrianSafety
@mybmcWardPS illegal hawker’s, eateries around Ram Mandir Station, on footpath outside Nesco towards the station. Hope you’ll take action like other wards are taking in recent illegal demolition drive @mybmc
@mybmc @mybmcWardA स्टॉल माफको लिमिटेड महात्मा गांधी रोड हुतात्मा चौक फोर्ट मुंबई 1 फूट पथ वर असलेल्या स्टॉल्स मध्ये विना परवाना उघड्यावर अन्नपदार्थ शिजवून बनवून विकले जातं आहेत. शेगडीचा वापर केला जातं आहे. फायर परवाना सुद्धा नाही.तसेच स्टॉल च्या बाहेर सामान फूट पाथ वर असते
चारकोप मार्केट से लेकर सेक्टर 8 की ओर जाने वाले रास्ते पर अवैध फेरीवालों को हटाने की कार्रवाई दिखावा है। कुछ चुनिंदा फेरीवाले रास्ते पर अब भी डेरा जमाय हुए है। यह फेरीवाले शाम के समय फिर आ जाते है। @MumbaiPolice @mybmc @mybmcWardRS @mid_waytimes @mumbaimatterz